शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : राज्य शासनाने मान्य केलेली तिसरी सूची मान्य नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी ठिकठिकाणी

उस्मानाबाद : राज्य शासनाने मान्य केलेली तिसरी सूची मान्य नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी ठिकठिकाणी रास्तारोको, चक्काजाम आंदोलन केले़ या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती़उस्मानाबाद येथील धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील आहिल्यादेवी होळकर चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी डॉग़ोविंद कोकाटे, दत्ता बंडगर, इंद्रजित देवकते, राजाभाऊ वैद्य, भारत डोलारे, अ‍ॅडख़ंडेराव चौरे, संभाजी सगर, राजाभाऊ सोनटक्के, आश्रुबा कोळेकर, डिगंबर मैंदाड, बाळासाहेब खांडेकर, नंदू गावडे, बजरंग पाटील, गणेश एडके, बालाजी पांढरे, बालाजी काकडे, राहुल शिंदे, अशोक देवकते आदी सहभागी झाले होते़राज्य शासनाने तिसऱ्या सूचीमध्ये धनगर समाजास आरक्षण मिळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची घोषणा केली होती़ या निर्णयाविरोधात धनगर समाजाने परंडा येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील परंडा-कुर्डूवाडी मार्गावर दुपारी रास्तारोको आंदोलन केले़ यावेळी जयदेव गोफणे, बप्पाजी कराळे, दादासाहेब घुले, बाबासाहेब नरूटे, राजाभाऊ पाडळे, सुरेश जकवाले, परेश कोयले, श्रीराम नरूरे, प्रविण जकवाले, नरहरी जकवाले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते़ नायब तहसीलदार पांडळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़तुळजापूर-सोलापूर मार्गावर गोंधळवाडी पाटीवर राजाभाऊ मोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले़ यात गोंधळवाडी, यमगरवाडी, कोरेवाडी, सावरगाव, काटी, केमवाडी, वडगाव काटी येथील समाजबांधव सहभागी झाले होते़ आंदोलनात राजाभाऊ मोटे, बिरूदेव लोकरे, शेषेराव मोटे, गणेश सातपुते, दयानंद पाटील, घुलोबा मोटे, भुजंग यमगर, अतुल यमगर, अनिल पाटील, रघुनाथ भिसे, सरपंच अमृता मोटे, पोपट मोटे, संजय मोटे, देविदास पाटील, सुरेश कोकरे, सुब्राव मोटे आदी सहभागी होते़ लोहारा येथील शिवाजी चौकात झालेल्या चक्काजाम आंदोलनात उमाकांत लांडगे, डॉ़ हेमंत श्रीगिरे, पंडीत बारगळ, अ‍ॅड़सत्यवान अडसुळे, डॉ़ घायाळ, डॉ़ शिंदे, माणिकराव तिगाडे, रघूवीर घोडके, अतुल सरवडे, प्रशांत आडसुळे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)