शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूची साथ : पुण्याचे पथक शहरात

By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST

औरंगाबाद : शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही. त्यामुळे उद्या शुक्रवारी पुण्यातील तीन सदस्य तज्ज्ञांचे पथक शहरात येणार आहे.

औरंगाबाद : शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही. त्यामुळे उद्या शुक्रवारी पुण्यातील तीन सदस्य तज्ज्ञांचे पथक शहरात येणार आहे. यामध्ये अ‍ॅपडेमोलॉजिस्ट, एन्टोमोलॉजिस्ट, एन्फेक्ट कलेक्टर यांचा समावेश आहे. डेंग्यूसदृश वॉर्डातील डासांचे प्रकार, उगम केंद्र, डासांची घनता हे सदस्य पाहणार आहेत. त्यासाठी ज्या भागात डेंग्यूसदृश आजाराने नागरिकांचा बळी गेला आहे, त्या भागाची पाहणी करून हे सदस्य डासांची माहिती संकलित करतील. त्यानंतर जेथे संशय वाटेल, त्या भागातील नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत. डेंग्यूचा डास ४ कि़ मी. अंतरात प्रवास करतो. त्यामुळे डेंग्यू डासांची अंडी व रोगाचा प्रसार वेगाने होतो. याचा आढावा तज्ज्ञांची टीम घेणार आहे. नवीन आयुक्त पी. एम. महाजन यांनी साथरोग नियंत्रणाबाबत आरोग्य विभागाला तातडीच्या सूचना केल्या. डेंग्यूसदृश आजाराने आजवर १० ते ११ जणांचा बळी गेला आहे.