शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिलासादायक ! कोरोनाबाधित जवानाच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:27 IST

हिरापूर-वरुड काजी ग्रामस्थांना दिलासा

करमाड : SRPF चा कोरोना पॉजेटिव्ह जवान आठवडाभर हिरापूर येथे राहिल्याचे समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या (कुटुंबातील)  ६ जणांची शनिवारी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी ३ मे रोजी निगेटिव्ह आल्याने हिरापूर - वरुड काजी येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या सर्व संशयितांना होम कॉरंटाईन करण्यात आले असून १४ दिवसानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पो.नी.महेश अंधळे यांनी दिली.

जालना येथे कार्यरत असलेला हिरापूर​ ता.औरंगाबाद येथील SRPF चा जवान नाशिक जिल्ह्यातील​ मालेगाव येथे बंदोबस्त कामी गेलेला होता.​ हा जवान २०​ एप्रिल रोजी आपल्या पत्नी व २ मुलांसह दुचाकीवर हिरापूर येथे आई वडिलांना भेटण्यासाठी आला होता. सात दिवस हिरापूर येथे राहिल्यानंतर २६ तारखेला तो जवान पत्नी व मुलांना घेऊन जालना येथे कर्तव्यावर हजर झाला असता त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली व त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी तात्काळ गाव सील केले. या जवानाच्या परिवारातील ६ जणांना तपासणी साठी पाठवण्यात आले होते. ३ मे रोजी त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हिरापूर-वरुडसह औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १५ गावांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद