शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिलासादायक ! कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल २९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 16:33 IST

शहरात तब्बल 177 रुग्ण आहेत

औरंगाबाद : शहरात सकाळपासून कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल 292 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसात शहरात मोठ्याप्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत रुग्णसंख्या 177 वर गेली आहे. यात शुक्रवारी दुपारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने शहारवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी सकाळपासून 216 नमुण्याची तपासणी झाली. त्यात महापालिकेच्या 185 तर जिल्हा रुग्णालयातील 31नमुन्यांचा समावेश होता हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी सांगितले. यानंतर आणखी 76 स्वब निगेटिव्ह आले. त्यात जिल्हा रुग्णालयातील 55, महापालिकेकडून आलेले 19 आणि घाटी रुग्णालयातील दोघांच्या नमुन्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गुरुदत्त नगर येथील 47 वर्षीय वाहन चालकाचा कोरोनामुळे शुक्रवारी सकाळी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचा आकडा आठ वर पोहचला आहे. 

एकूण रुग्णसंख्या 177,नवीन ठिकाणांची भरशहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात असून नवीन हॉटस्पॉटसुद्धा पुढे येत आहेत. प्रशासनाने तात्काळ हालचाली करत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 47 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे रुग्णांची संख्या 177 वर गेली असून नव्या ठिकाणांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद