औरंगाबाद : शहरातील पाच भागात नवे 23 कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांचे अहवाल शनिवारी सकाळी मिळाले. त्यात नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, कैलाशनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर येथील 2 बाधीत रुग्णाचा समावेश आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासंख्या 239 वर पोहचली आहे. शुक्रवारी दिवसभरात 39 रुग्णाची वाढ झाली त्यामुळे आकडा 216 होता. 239 मधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत.