शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी कामे पूर्ण

By admin | Updated: June 13, 2015 23:45 IST

बीड : शहरातील खासबाग परिसरातील पूररेषेतील ३२ नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने स्थलांतरीत होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत.

बीड : शहरातील खासबाग परिसरातील पूररेषेतील ३२ नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने स्थलांतरीत होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. पावसाळा सुरू झाला असल्याने नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ शकते. शहरातून खासबाग व डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागातून बिंदूसरा नदी गेलेली आहे. नदीच्या पात्रालगत काही लोक वास्तव्यास आहेत. नदीला पूर आला तर त्यांची घरे वाहून जातील यात दुमत नाही. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या वतीने ३२ नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठीच्या नोटिसा १५ दिवसांपूर्वी दिल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विश्वंबर तिडके यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, दरवर्षी नोटिसा केवळ फार्स ठरत असल्याचा अनुभव आहे. (प्रतिनिधी) मोठा पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी कोठेही तुंबू नये यासाठी नगर परिषदेने उपाययोजना केलेल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मुख्य नाले स्वच्छ करण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील पेट्रोल पंपच्या मागे असणारा मोठा नाला बांधण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जाण्यास मोठा मार्ग खुला झाला आहे. बीड शहरात साफसफाईसाठी सध्या न. प. कडे २०० कर्मचारी आहेत. अतिरिक्त ८० कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आला असल्याचे आरोग्य निरीक्षक तिडके यांनी सांगितले.