शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शन मंजुरीसाठी लिपिकाने घेतली लाच; कृषी विभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:34 IST

४५०० रुपयांची लाच घेताना  सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कनिष्ठ लिपिक अटकेत

सिल्लोड: तक्रारदार यांच्या वडिलांचे पेन्शन मंजूर करून आणण्यासाठी सेवा पुस्तक ऑनलाईन करून नागपूरला पाठविण्यास पंचासंमक्ष लाचेची मागणी करून लाचेची रक्कम ४५०० रुपये  स्वीकारताना सिल्लोड कृषी विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले ही कार्यवाही गुरुवारी दुपारी करण्यात आली. रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव काकाराव बाजीराव जिवरग ,वय ५२  वर्ष  कनिष्ठ लिपिक, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड  असे आहे.

ही कारवाई विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,मारुती पंडित पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ अधिकारी दिपाली निकम पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग,व  पोहेकॉ,रवींद्र काळे, पोना, सुनील पाटील , शिरीष वाघ, चांगदेव बागुल यांनी केली.

ही तक्रार ३५ वर्षीय तरुणाने केली असून वडिलांचे पेन्शन मंजूर करण्यासाठी सदर कनिष्ट लिपिकाने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर युवकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.गुरुवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून रचून सदर कनिष्ठ लिपिकास ४५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद