शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वाघिर्‍यात रोखला बालविवाह

By admin | Updated: May 15, 2014 00:05 IST

पाटोदा: तालुक्यातील वाघीरा येथे एका अल्पवयीन मुलीच्या विवाह समारंभाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.

पाटोदा: तालुक्यातील वाघीरा येथे एका अल्पवयीन मुलीच्या विवाह समारंभाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. पाटोदा पोलिस वेळीच घटनास्थळी गेल्याने होणारा बाल विवाह टळला. पाटोदा तालुक्यातील वाघीरा येथे एका साडेसतरा वर्षीय मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पाटोदा पोलिसांना चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशील कांबळे यांनी कळवली होती. तत्पूर्वी वधू-वराच्या घरच्या मंडळीने लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. लग्नाची वेळ दुपारी असल्याने वधू-वरांचे नातेवाईक लग्नाच्या तयारीला लागले होते. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याने हा विवाह रोखण्यासाठी पाटोदा पोलिस वाघिर्‍याकडे रवाना झाले. याची खबर वºहाडी मंडळींना लागताच ते लग्न ठिकाणाहून निघून गेले. पाटोदा येथील जमादार आर.डी. आगे, जालिंदर शेळके, बदमा आर्सूळ, श्रीमती खरमाटे, नाईकनवरे यांनी उपस्थितांची चौकशी केली. पोलिस वेळीच गेल्यामुळे बाल विवाह रोखला गेला. सदरील ठिकाणाहून कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. त्यामुळे पाटोदा पोलिस ठाण्यात याची नोंद नव्हती. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होत असतील तर त्याची माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समन्वयक तत्त्वशील कांबळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)