शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत कॅम्पस क्लबकरिता जालन्यात बुद्धिबळस्पर्धा

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

जालना : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोकमत कॅम्पस क्लबकरिता ९ नोव्हेंबर रविवार रोजी विद्युतगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोकमत कॅम्पस क्लबकरिता ९ नोव्हेंबर रविवार रोजी विद्युतगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत कॅम्पस क्लब, गायकवाड एज्युकेशन गु्रप आणि जिल्हा चेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शहरातील गोल्डन ज्युबली स्कूलमध्ये होणार आहे.पहिली ते चौथी अ, पाचवी ते सातवी ब आणि आठवी ते इयत्ता दहावी क अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. अ गटाची स्पर्धा सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून खेळाडूंनी त्याकरिता १० वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी. ‘ब’ गटासाठी ही स्पर्धा दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. त्याकरिता खेळाडूंना १२ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. ‘क’ गटासाठी ही स्पर्धा दुपारी २.३० वाजता सुरू होणार असून त्याकरिता खेळाडूंना २ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येईल.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना २०१४-१५ या वर्षाचे कॅम्पस क्लब सभासद कार्ड व चेस बोर्ड सोबत आणणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी सबंधित विद्यार्थ्यांनी ९०११४९८७७९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)