शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

केज नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षासाठी चुरस

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी दोन, भाजपचे एक नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहे

केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी दोन, भाजपचे एक नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहे. हे पद मिळविण्यासाठी श्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू असून, संख्याबळाचा जादूई आकडा जुळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.नगरपंचायतीत १७ सदस्य असून, काँग्रेसने ८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिध्द केले. मात्र, वर्चस्व सिध्द करण्यासाठी काँग्रेसला एका नगरसेवकाच्या ‘हात’भाराची गरज आहे. दुसरीकडे भाजप ५, राष्ट्रवादी २ तर अपक्ष २ असे संख्याबळ आहे. नगराध्यक्षपद मागासप्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे मातब्बरांची गोची झाली आहे. नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू झाला असून, २४, २५ एप्रिल या दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे होते. त्यानुसार काँग्रेसकडून अश्विनी गाढवे, कबिरोद्दीन इनामदार, भाजपकडून हारूण इनामदार तर राष्ट्रवादीकडून सोहेरा बेगम दलील इनामदार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ३० एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून संख्याबळासाठी काँग्रेस, भाजपकडून प्रयत्न आहेत.नगराध्यक्षपदाचा मान कोणाला मिळतो ? याकडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)