शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बजेट लांबले; भाजपाने सेनेला तासले

By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST

औरंगाबाद : महापालिकेचे वर्ष २०१४-१५ चे बजेट लांबल्यामुळे भाजपाने आज शिवसेनेला तासले. भाजपाने विकासकामांसाठी मनपा अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

नवी दिल्ली : वाहतुकीसंदर्भातील प्रलंबित खटल्यांचा निपटारा वेगाने होण्यासाठी कायद्याच्या पदवीधारकांची नेमणूक विशेष वाहतूक न्यायालयात करण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे. कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित २.६८ कोटी प्रकरणांत वाहतूक चालानसंदर्भातील ३७.४ टक्के प्रकरणे आहेत. ही प्रकरणे हाताळण्यासाठी कायद्याच्या पदवीधारकांची नेमणूक विशेष वाहतूक न्यायालयात केली जाऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे.विशेष वाहतूक न्यायालये चालवण्याची जबाबदारी कायद्याच्या पदवीधारकांना दिली गेल्यास कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश इतर महत्त्वाच्या प्रकरणांचा निपटारा करू शकतील, असे आयोगाने म्हटले आहे. या संदर्भातील अहवाल आयोगाने विधि मंत्रालयाला सोपविला आहे. नुकतीच कायद्याची पदवी घेतलेल्यांची नेमणूक तीन वर्षांसाठी विशेष वाहतूक न्यायालयात केली जाऊ शकते. या विशेष न्यायालयात केवळ दंड आकारणीसंदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा. ज्या प्रकरणात शिक्षा होऊ शकते, त्या प्रकरणांची सुनावणी नियमित न्यायालयात केली जावी, असेही अहवालात म्हटले आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी आॅनलाईन व्यवस्था करण्यात यावी. तसेच न्यायालय परिसरात विशेष खिडकी (काऊंटर) उघडण्यात यायला हवी. यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल, असे ‘मॅनपॉवर प्लानिंग इन ज्युडिशियरी : ए ब्ल्यू प्रिंट’ या अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांतील प्रलंबित प्रकरणांमध्ये ३७.४ टक्के प्रकरणे वाहतूक आणि पोलीस चालान याची आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)