शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेली पॉलिसी सुरू करण्यासाठी उकळले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:53 IST

औरंगाबाद : बंद पडलेली पॉलिसी सुरूकेल्यावर चांगली रक्कम मिळेल, अशी बतावणी करून तिघा भामट्यांनी एका वकिलाला २७ हजार रुपयांना गंडा घातला.

औरंगाबाद : बंद पडलेली पॉलिसी सुरूकेल्यावर चांगली रक्कम मिळेल, अशी बतावणी करून तिघा भामट्यांनी एका वकिलाला २७ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना छावणी परिसरात घडली. या प्रकरणी छावणी ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशी माथूर, प्रियंका आणि विनोद बगिया, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत. अ‍ॅड सुमित सुधाकर सुवर्णा (२९, रा. लक्ष्मी कॉलनी) यांनी छावणी ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी २००८ मध्ये मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये पॉलिसी काढली होती. त्यात २० ते २५ हजार रुपये गुंतविले होते. पुढे पॉलिसीचे हप्ते भरणा न झाल्यामुळे ही पॉलिसी बंद पडली होती. काही दिवसांपूर्वी सुवर्णा यांना मॅक्स लाईप इन्शुरन्समधून बोलत असल्याचे सांगून खुशी माथूर, पुन्हा प्रियंका व पॉलिसी एजन्ट असल्याचे सांगून विनोद बगिया या तिघांनी फोन केला. पॉलिसी सुरूकेल्यास १ लाख ५४ हजार रुपये भेटतील. मात्र त्यासाठी १२ हजार ३५४ रुपये भरावे लागतील, अशी थाप मारली. त्यांच्या या आमिषाला बळी पडून सुवर्णा यांनी १२ हजार ३५४ रुपये भरणा केला. मात्र, काही दिवसांनी त्याच भामट्यांनी पुन्हा फोन करून आणखी १५ हजार रुपये भरल्यास १ लाख ८३ हजार रुपये मिळतील, अशी बतावणी केली. यावेळीही सुवर्णा यांनी रक्कम भरणा केली. त्यानंतर सुवर्णा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.