शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठ तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: August 21, 2014 23:19 IST

सोनपेठ : परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा २१ आॅगस्ट रोजी काढण्या आला.

सोनपेठ : परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा २१ आॅगस्ट रोजी काढण्या आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता. सोनपेठ शहरातील शेळगाव रस्त्यावरून बैलगाडी मोर्चा गुरुवारी सकाळी काढण्यात आला. हा मोर्चा शहरातून तहसील कार्यालयावर आल्यानंतर सभेमध्ये रुपांतर झाले. हा मोर्चा भाजपाचे प्रकाश सामंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी श्यामसुंदर मुंडे, रमाकांत जहागीरदार, महादेव गिरे, शरद केंद्रे, वसंत लाखे, नारायण कच्छवे, परमेश्वर कदम, निवृत्ती यादव आदींचा सहभाग होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच दुष्काळग्रस्त म्हणूनही जाहीर करावे, संपूर्ण वीज बिल माफ करावे, जनावरांना मोफत चारा उपलब्ध करून द्यावा, सोनपेठ, पाथरी, मानवत तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, तिबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना खत, बियाणे, मोफत द्यावेत, शेतसारा माफ करावा, जायकवाडी माजलगाव धरणातून हक्काचे पाणी सोडावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करावी यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. (वार्ताहर)