शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात एटीएम कार्डची हेराफेरी सुरूच

By admin | Updated: October 22, 2015 20:58 IST

भामटा स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बजाजनगरातील एटीएम केंद्रावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पोलिसांनी कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.

आतापर्यंत तीन तक्रारी दाखलपुन्हा एक जणाला ३८ हजारांचा चुना : ठकसेन सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद■ भामटा स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बजाजनगरातील एटीएम केंद्रावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पोलिसांनी कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. ■ परिसरात अशी हेराफेरी करणारा हा एकमेव भामटा असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्‍वर थोरात यांनी वर्तविली आहे. बजाजनगरात एटीएम कार्डाची अदलाबदल करून आतापर्यंत अनेक ग्राहकांना भामट्याने गंडा घातला असून, आतापर्यंत तिघांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. बजाजनगरात एटीएम कार्डाची हेराफेरी करून नागरिकांना गंडा घालणारा ठकसेन एटीएम केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. वाळूज महानगर : बजाजनगरात एटीएम कार्डाची हेराफेरी करून नागरिकांना लुटणार्‍याने हैदोस घातला असून, पुन्हा एकाला ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, एटीएम कार्डाची अदलाबदल करणारा ठकसेन एटीएम केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.शंभूप्रसाद जलेश्‍वर प्रसाद (३0, रा. वाळूज एमआयडीसी) हे बजाजनगरातील हॉटेल वृंदावनच्या इमारतीत असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेच्या एटीएम केंद्रावर आपल्या खात्यातील जमा रक्कम तपासण्यासाठी गेले होते. शंभूप्रसाद यांनी एका अनोळखी युवकाकडे एटीएम कार्ड देऊन खात्यात किती रक्कम आहे, हे बघण्यास सांगितले. त्याने त्यांचे कार्ड घेऊन यंत्रात टाकून प्रसाद यांना पासवर्ड टाकण्यास सांगितले. नंतर हातचलाखी करून कार्डाची अदलाबदल करून तो निघून गेला. नंतर भामट्याने दुसर्‍या एटीएम केंद्रावरून वेळोवेळी ३८ हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, आपल्या खात्यावरील रक्कम अचानक कपात झाल्यामुळे शंभूप्रसाद यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. शंभूप्रसाद यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक रामेश्‍वर थोरात करीत आहेत. आतापर्यंत तीन तक्रारी दाखल