शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादला ९ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:06 IST

कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ९ पदकांची कमाई केली.

औरंगाबाद : कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ९ पदकांची कमाई केली.
औरंगाबादच्या शरद पवार याने फुम्से प्रकारात रौप्य तर पेअर गटात प्रतीक जांभूळकर व अंतरा हिरे यांनी कास्यपदक जिंकले. क्युरेगी (फाइट) या गटात राधिका शर्मा व प्रेम पेहारकर यांनी रौप्यपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे सागर वाघ, अंतरा हिरे, प्रीती खरात यांनीही कास्यपदकाची कमाई केली. या संघासोबत आशिष बनकर व सुमित शुक्ला यांनी अनुक्रमे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दुल, राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, जिल्हा संघटनेच्या सचिव लता कलवार, अमोल थोरात, शरद तिवारी, संतोष सोनवणे, योगेश विश्वासराव, अविनाश नलावडे, गजेंद्र गवंडर, राजू जाधव, धनंजय बागल, चंद्रशेखर जेऊरकर, डोनिका रूपारेल, प्रवीण वाघ आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.