शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अद्याप फरार

By admin | Updated: March 14, 2016 00:37 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद आगारातील मेकॅनिकलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी

उस्मानाबाद : उस्मानाबाद आगारातील मेकॅनिकलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी हे घटनेच्या १२ व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सापडले नाहीत़ ते अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले.उस्मानाबाद आगारात मेकॅनिक म्हणून काम करणारे दिलीप सोनटक्के यांनी २ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आगारातील बसमध्ये आत्महत्या केली होती़ मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी, चार्जमन तुळशीराम जमादार, प्रमुख कारागिर मधुकर मारूती वनवे, महेश देविदास कुलकर्णी, कमलाबाई नामदेव गायकवाड यांच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी तुळशीराम जमादार, मधुकर वनवे व कमलाबाई गायकवाड, महेश कुलकर्णी यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते़ त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती़ पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, दिलीप सोनटक्के यांनी आत्महत्या केल्यापासून फरार असलेले सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी घटनेच्या १३ व्या दिवशीही पोलिसांच्या हाती लागले नव्हते़ घटनेपासून रविवारी रात्री उशिरापर्यंत कुलकर्णी हे फरार होते़