शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाचा आणखी एक एजंट गजाआड

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

औरंगाबाद : जादूने पैशांचा पाऊस पाडून पैसे चौपट करून देण्याचे आमिष दाखवीत राज्यभरातील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या

औरंगाबाद : जादूने पैशांचा पाऊस पाडून पैसे चौपट करून देण्याचे आमिष दाखवीत राज्यभरातील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या साहेब खान ऊर्फ सत्तारबाबा यासीन खान (रा. नारेगाव) याच्या आणखी एका एजंटाला गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली.सिद्दीकी ऊर्फ अश्पाक मुस्तफा सिद्दीकी (३४, रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, बुलडाणा), असे या एजंटाचे नाव आहे. गंडविण्यासाठी सावज शोधून आणणे आणि त्या मोबदल्यात कमिशन घेणे, असे काम सिद्दकी करीत असल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे.कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, सत्तारबाबा व त्याच्या टोळीने आठ लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी अकोला येथील दीपक दुर्गादास दुबे यांनी सिडको एमआयडीसी ठाण्यात फिर्याद दिली होती. दुबे व त्यांच्या मित्रांची भेट आरोपी सिद्दीकीने घालून दिलेली होती. बाबा व त्याच्या टोळीने दुबे व त्यांच्या मित्रांना गंडा घातला. नंतर या कामातील कमिशनपोटी सिद्दीकीला बाबाने सव्वा लाख रुपये दिले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सिद्दीकी फरार होता. तो काल गावात आल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. लगेच पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक फौजदार शेख आरेफ, सुधाकर राठोड, फकीरचंद फडे, भीमराव पवार, नंदलाल चव्हाण यांनी साखरखेर्डा गावी जाऊन सिद्दीकीला अटक केली.