शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यासपीठावर जणू अमिताभच अवतरला

By admin | Updated: July 31, 2014 01:23 IST

हिंगोली : मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ‘ज्यु. अमिताभ बच्चन’ची एन्ट्री झाली

हिंगोली : मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ‘ज्यु. अमिताभ बच्चन’ची एन्ट्री झाली अन् जणू अमिताभच अवतरल्याचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला. ज्यु.अमिताभनेही या संपूर्ण कार्यक्रमात बालकांचे भरपूर मनोरंजन केले.‘लोकमत’ बालविकास मंचच्या पहिल्या वर्षाची यशस्वी सांगता करताना या कार्यक्रमाद्वारे नवीन वर्षात पदार्पनाची चाहूल दिली. ‘ज्यु.अमिताभ बच्चन’ ने बालकांसोबत हितगुज साधत विविध डायलॉग सादर केले. केबीसी गेम खेळताना नक्कल एवढी हुबेहुब होती की, जणू खरोखरच हॉटसिटवर बसलो आणि अमिताभच क्वश्चन लॉक किया जाए असे म्हणताहेत, असे वाटत होते. यातील विविध प्रश्नांद्वारे मुलांना त्यांनी विचार करण्यास भाग पाडले. या रंगलेल्या केबीसी प्रश्नमंजुषेत बालकांनी बक्षिसेही जिंकली. मुलांना स्टेजवर बोलावून त्यांच्यासोबत नृत्यही केले.यादरम्यान लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या नेहा शिंदे, अनिषा जावळे, मनीषा खेळबाडे, विशाखा मोरे, अंजली मोरे, श्रेया इंगळे, अनुराधा साखरकर, शुभांगी धुळे, बिपस्ना जाधव, ओंकार शिंदे आदींनी ‘रंग दे बसंती’, फ्युजन लावणी, सोलो डॉन्स सादर केले. तसेच आर.के. किड्स कॅम्प इंग्लिश स्कूलच्या परम इंगोले, जान्हवी साखरकर, मयुर वैद्य, उदय जाधव, मयुर करेवार, पंकज पलंगे, कृष्णकांत जगताप, समीक्षा करजतकर, वैष्णवी गोरे, आरती घुगे, कोमल शिंदे, ज्ञानेश्वर वाबळे, गणेशा गोरे, श्रद्धा धुळे, अश्विनी ढाले, श्रद्धा वसू, एकता विनकरे यांनी हुंडा नको, वाजले की बारा, घागरा आदींवर नृत्य करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमास अनंत पत्की, अजय घुगे, दीपाली सरगर, जेजेराव बदने, रमीता पाईकराव, वैशाली भुक्तर, वैशाली कपाळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)