शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या विरोधातील तक्रारींची पडताळणी करणार प्रशासन

By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST

औरंगाबाद : महापौर कला ओझा यांच्या विरोधात नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुद्यांची पडताळणी करण्यात येईल.

औरंगाबाद : महापौर कला ओझा यांच्या विरोधात नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुद्यांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे पत्र मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांनी दिल्यानंतर नगरसेवक दाभाडे यांनी उपोषण मागे घेतले. महापौरांनी पदाचा गैरवापर करून प्रवास व पाहुणचार भत्त्यात केलेल्या भ्रष्टाचाराच्या मागणीसह नंदनवन कॉलनी, भीमनगर वॉर्डात पाणीपुरवठा सुरळीत करणे व रस्त्यांची कामे करणे आणि शहरातील सर्व वॉर्डांत समान निधी देण्याच्या मागणीसाठी दाभाडे यांनी पालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. १३ जून रोजी प्रवास व पाहुणचार भत्त्यात महापौरांनी हात धुवून घेतल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक दाभाडे यांनी केला होता. नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याप्रकरणी शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना भेटले होते. तर काँगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनीदेखील पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शिवसेनेने खोटी तक्रार केल्याचे निवेदन दिले होते. प्रशासनाची भूमिकामहापौरांच्या विरोधात चौकशी करण्यासंबंधी शासनाकडे तक्रार करावी लागते. मात्र, महापौर त्या पदापूर्वी नगरसेविका आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर दाभाडे यांच्या तक्रारीतील तथ्य तपासण्यात येणार आहे. आज सायंकाळी उपायुक्त निकम यांनी प्रशासनातर्फे कारवाईसाठी तक्रारीची पडताळणी करण्यात येणार असल्याचे पत्र देण्यापूर्वी आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर पत्र देण्यात आले.