शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात हाणामारी

By admin | Updated: March 23, 2016 01:06 IST

नळदुर्ग : जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास बाभळगाव (ता़तुळजापूर) येथे घडली़

नळदुर्ग : जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास बाभळगाव (ता़तुळजापूर) येथे घडली़ दरम्यान, सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ६५ वर्षीय इसमाला अचानक ह्दयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़बाभळगाव येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे़ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी सायंकाळी बाभळगाव येथील चौकात सुरु होते. यावेळी सत्कार व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना झालेल्या आरडाओरडीचे पर्यावसन दोन गटात हाणामारीत झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेले मयत सुधाकर माणिक बागडे ( वय ५५, रा. बाभळगाव) हे भांडण सोडविण्यासाठी गेले होते़ त्यावेळी त्यांना ऱ्हदयविकाराचा झटका आल्याने ते तेथेच कोसळले. त्यांना उपचारासाठी घेवून जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देविदास सुधाकर बागडे यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, भांडण तक्रारी सोडविताना छातीत दुखू लागल्याने सुधाकर बागडे हे खाली पडले़ त्यांना दवाखान्यात घेवून जाताना त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)