शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपीस अटक

By admin | Updated: April 6, 2016 00:38 IST

परभणी : चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच रात्री पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीस बीड येथून अटक केली आहे़

परभणी : चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच रात्री पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीस बीड येथून अटक केली आहे़ ३ एप्रिल रोजी रात्री राहुलनगर भागात प्रियंका सोनवणे यांना आरोपी संतोष सोनवणे याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती़ हे भांडण सोडविण्यासाठी प्रियंका सोनवणे यांचे मामा सुनील गंगा भराडे हे त्या ठिकाणी आले असता, त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील भराडे यांचा ४ एप्रिल रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दरम्यान, या प्रकरणात नवा मोंढा पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत बीड येथून संतोष आश्रोबा सोनवणे यास अटक केली आहे़ दरम्यान, मंगळवारी या आरोपीस न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)