‘त्या’ अपहृत मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: February 13, 2015 00:50 IST2015-02-13T00:26:28+5:302015-02-13T00:50:40+5:30

बीड : तीन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती गुरूवारी पुढे आली. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The 'abduction' of the abducted girl | ‘त्या’ अपहृत मुलीवर अत्याचार

‘त्या’ अपहृत मुलीवर अत्याचार

बीड : तीन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती गुरूवारी पुढे आली. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अख्तर शेख इब्राहीम (रा. गेवराई) असे त्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी बहीरवाडी ता. बीड येथील रहिवाशी आहे. ८ फेब्रुवारी रोजी गावातून मुलीचे अपहरण झाले होते. या प्रकरणी नातेवाईकांनी ग्रामीण ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केल्यानंतर अपहृत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. ग्रामीण पोलिसांनी पीडित मुलीसह आरोपी शेख अख्तर यास औरंगाबाद येथून ताब्यात घेत बीडला आणले. (प्रतिनिधी)

Web Title: The 'abduction' of the abducted girl