शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बदनापुरात १ लाखाच्या गोडतेलाच्या ८ टाक्यांची चोरी

By admin | Updated: June 22, 2014 00:10 IST

बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. विशेष म्हणजे यातील एका दुकानादाराच्या दुसऱ्यांदा पाच गोडतेलाचे ड्रम चोरीस गेले. तर एक दुकान पोलिस ठाण्याशेजारीच आहे, हे विशेष.शहरात पुन्हा गोडतेलचोर सक्रिय झाले आहेत. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात १९ जून रोजी रात्री जालना-औरंगाबाद महामार्गावरील न्यू आशीर्वाद किराणासमोरील ६० हजार रूपयांचे एकूण ९०० किलो गोडतेलाचे पाच लोखंडी ड्रम, पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या जैन किराणासमोरील २४ हजारांचे ३६० किलो गोडतेलाचे दोन लोखंडी ड्रम व बाजार गल्लीतील संदीप किराणा समोरील १२ हजार रूपयांचे १८० किलो गोडतेलाचा एक ड्रम अशाप्रकारे ९६ हजारांचे १४४० किलो गोडतेलाचे ५ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या गोडतेलाच्या टाक्या दोन किंवा तीन वाहनांमधून नेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानांसमोर त्या वाहनांच्या चाकांचे ठसे दिसत होते. या तीनही घटनास्थळांची सपोनि पंकज जाधव यांनी पाहणी केली. दिलीपकुमार नागोरी यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)