शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

चंदनझिऱ्यात ५ किलो गांजा जप्त

By admin | Updated: September 14, 2014 23:57 IST

चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या लगत असलेल्या लहूजीनगर येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या लगत असलेल्या लहूजीनगर येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याबरोबर पाळत ठेवून चंदनझिरा पोलिसांनी आरोपी त्र्यंबक आश्रुबा जाधव याच्या घरावर छापा मारला. यात ४ किलो ८०० ग्रॅम गांजा गाढळून आला. हा छापा शनिवारी रात्री ८.३० वाजता मारला. चंदनझिरा पोलिस ठाण्यात एका खबऱ्याने लहूजीनगर भागात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती दिली.ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधीत भागात जाऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह सहायक निरीक्षक दतात्रय पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश जोशी, जमादार शेख नजीर, संजय कटके, अविनाश नरवडे, महिला कर्मचारी अवचार, राठोड आदींनी घरावर छापा मारला. यात गांजा जप्त करण्यात आला. पंचासमक्ष हा गांजा तराजूने मोजून आरोपी त्र्यंबक जाधवला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सपोनि पाटील करीत आहेत. शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)