शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रिनींगमध्ये ४८२ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:45 IST

जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र कुपोषित बालके व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात आले असून बालकांना चौरस आहार दिला जाईल असे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी (महिला व बाल) सांगितले. अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वयोगटातील बालकांचे दरमहा वजन घेऊन त्यानुसार बालकांची श्रेणी ठरविण्यात येते. आॅक्टोबर महिन्यात घेतलेल्या एकूण ९९ हजार ९७५ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ८३ हजार १०८ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी ७१ हजार ५६९ बालके सर्वसाधारण श्रेणी (८६.१२ टक्के) ९ हजार २४१ बालके मध्यम कमी वजनांची (११.१२ टक्के) २ हजार २९८ तीव्र कमी वजनांची बालके (२.७६ टक्के) आहेत. जिल्ह्याच्या मासिक प्रगती अहवालावरुन सद्य:स्थितीत असलेले आकडेवारी आहे.ग्राम बाल विकास केंद्रामध्ये बालकांना चौरस आहार तसेच औषधोपचार यासह इतर आवश्यक सुविधा असणार आहेत. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी बालकल्याणकडून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील बालकांची तपासणी व सकस आहार बाबत पालकांना समूपदेशन केले जात आहे.