शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआय रनर्सतर्फे ३० क्विंटल धान्य दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:44 IST

शहरातील एसबीआय कर्मचाऱ्यांनी एसबीआय रनर्स नावाचा सामाजिक ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ३० क्विंटल धान्य देण्यात आले.

औरंगाबाद : शहरातील एसबीआय कर्मचाऱ्यांनी एसबीआय रनर्स नावाचा सामाजिक ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ३० क्विंटल धान्य देण्यात आले.

एसबीआय रनर्सतर्फे मॅरेथॉन, ट्रेक, कॅम्पिंग असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. या सगळ्या पलिकडे आपण समाजाचेही देणं लागतो, या उदात्त भावनेतून ‘धान्याचे दान’ हा अभिनव उपक्रम प्रशासकीय कार्यालय औरंगाबाद-१ चे उपमहाप्रबंधक शेषू बाबू पल्ले यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. सर्व कर्मचाºयांनी तीन दिवसांत ३० क्विंटलपेक्षा अधिक धान्य जमा करून १७ जानेवारी रोजी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला दान के ले. ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी हे गेली अनेक वर्षे अनाथ मुलांसाठी काम करीत आहेत.

एसबीआय प्रशासकीय कार्यालय औरंगाबाद-१ च्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी शेषू बाबू पल्ले यांच्यासह सहायक महाप्रबंधक आशुतोष कुमार, निलम उपाध्याय, विलास शिंदे, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप हंद्राळे, अ‍ॅवॉर्ड स्टाफ युनियनचे महेश गोसावी, मुख्य प्रबंधक (मानव संसाधन) सुनिता पुराणिक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण वेताळ, संतोष अय्यर, अभिषेक भालेकर, रुपाली पंडित, ज्योत्सना राऊत, सिद्धार्थ पठारे, मिहिर देऊळे, उदय सदावर्ते, ओम तोतेवाड यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद