शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या ३० लिपिकांना पदोन्नती

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

नांदेड :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ३० कर्मचाऱ्यांना अव्वल कारकूनपदी पदोन्नती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत़

नांदेड :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ३० कर्मचाऱ्यांना अव्वल कारकूनपदी पदोन्नती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत़ विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीनंतर हे आदेश काढले आहेत़पदोन्नत लिपिकांना पदोन्नतीपदी रूजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश कार्यालयप्रमुखांना दिले आहेत़ कार्यमुक्त झाल्यानंतर पदोन्नतीच्या ठिकाणी रूजू न झाल्यास संबंधितांचे नाव निवडसूचितून कमी करण्याचा इशाराही दिला आहे़ अव्वल कारकूनपदी पदोन्नती मिळालेल्या लिपिकांमध्ये आऱएऩ ठाकूर, शुभांगी जोशी, व्ही़बी़ राठोड, आऱआऱ सावते,एस़एस़ हाके, विक्रम देगावकर, गणेश मोहिजे, नंदा औघे, कल्पना जुरावाड, प्रेमानंद लाठकर, एम़एम़ डांगे, सतीश कदम, एस़एच़ माडजे, व्ही़व्ही़ चौधरी, संजय गोडबोले, एऩपी़ अभंगे, जी़ एऩ धसकनवार, उमाकांत गोणे, अण्णाजी डुमने, शिवशंकर पवार, व्ही़बी़ खानसोळे, डी़बी़ कुलकर्णी, व्ही़ए़ खडसे, कैलास कांबळे, योगिता राठोड, प्रवीण जाधव, देवीदास जाधव, एमक़े़ देमगुंडे आणि डी़आऱ पोकले यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)