शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मुलींसाठी दीडशेच्या वर खाजगी वसतिगृहे

By admin | Updated: May 29, 2014 01:15 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरात शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत असून विविध संस्था दाखल होत आहेत.

 औरंगाबाद : शहर आणि परिसरात शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत असून विविध संस्था दाखल होत आहेत. यामुळे परगावाहून आणि परराज्यांतून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थिनींच्या सोयीसाठी खाजगी आणि घरगुती वसतिगृहांची संख्या वाढत आहेत. असे असले तरी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात मुलींसाठी ९ शासकीय वसतिगृहे आहेत, तर जवळपास १५० खाजगी वसतिगृहे आहेत. यात घरगुती वसतिगृहांचे प्रमाण जास्त आहे. घरगुती वसतिगृहांत राहण्याकडे मुलींचा आणि पालकांचा कल असतो. हे गृहित धरुन शहरातील अनेक कुटुंबियांनी आपल्या अतिरिक्त निवासस्थानात किंवा फ्लॅटमध्ये मुलींसाठी वसतिगृहे सुरु केली आहेत. तरीही ही संख्या अपुरी पडत आहेत. मुलींच्या वसतिगृहांची संख्या विभागवसतिगृह संख्या विद्यार्थी संख्या समाजकल्याण ३४२५ आदिवासी विकास प्रकल्प विभाग २२५३ डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ ४३५० एकूण९१०२८ बहुतेक महाविद्यालयांची स्वत:ची वसतिगृहे शहरातील बहुतेक खासगी महाविद्यालयांनी स्वत:ची वसतिगृहे बांधली आहेत. शासकीय वसतिगृहांची विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता संपताच विद्यार्थ्यांना खाजगी वसतिगृहाचा पर्याय शोधावा लागतो. येथे आहेत मुलींची वसतिगृहे विद्यापीठ परिसरात चार, समाजकल्याण विभागाची पदमपुर्‍यात २ आणि समर्थनगर येथे एक. आदिवासी विकास प्रकल्पाची मुलींसाठी ज्युबिली पार्क व ठाकरे नगर (एन-२) येथे एक एक.