शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५ स्वस्त धान्य दुकाने रडारववर

By admin | Updated: May 9, 2016 23:53 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणे, अभिलेख अद्ययावत न ठेवणे, तपासणीकामी सहकार्य न करणे आदी चुकांचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यातील

धाबे दणाणले : नेकनूर येथील अर्ध घाऊक केरोसीन परवाना निलंबितव्यंकटेश वैष्णव ल्ल बीडवरिष्ठ कार्यालयाकडून सांगितलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणे, अभिलेख अद्ययावत न ठेवणे, तपासणीकामी सहकार्य न करणे आदी चुकांचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यातील १५ स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्याच्या हालचाली पुरवठा विभागाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून शनिवारी नेकनूर येथील अर्धघाऊक केरोसीन परवाना निलंबित केला आहे.दुष्काळी परिस्थितीत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहे. या तक्रारींची दखल घेत पुरवठा विभागाने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली होती. यामध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात दोन हजारांवर रेशन दुकाने आहेत. दोषी आढळणाऱ्या १५ स्वस्त धान्य दुकानांवर पहिल्या टप्प्यात कारवाई होणार आहे. याचाच एक भाग म्हणून बीड तालुक्यातील नेकनूर येथील खाजर शेख यांच्या अर्धघाऊक केरोसीन परवान्याची २१ मार्च दरम्यान तपासणी केली. मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याने परवाना निलंबित केल्याची माहिती पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.