शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

१२६ उमेदवारी अर्ज मंजूर

By admin | Updated: May 10, 2016 00:09 IST

उमरगा : येथील बाजार समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १२७ अर्जांची छाननी सोमवारी करण्यात आली. यात केवळ एक अर्ज बाद करण्यात आला असून,

उमरगा : येथील बाजार समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १२७ अर्जांची छाननी सोमवारी करण्यात आली. यात केवळ एक अर्ज बाद करण्यात आला असून, इतर १२६ अर्ज मंजूर झाले आहेत. दरम्यान, अर्ज माघारी घेण्यासाठी आणखी वीस दिवसांचा कालावधी असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अठरा जागांसाठी ही निवडणूक होत असून, सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रमुख चारही पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. निवडणुकीसाठी तब्बल १२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. याची छाननी सोमवारी पार पडली. यावेळी ग्रामपंचायत अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेले राम विठ्ठल लवटे यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. ३० व ३१ मे ही अर्ज मागे घेण्याची तारीख असून, या दरम्यानच्या कालावधीत कोण कोणाला सोबत घेते की सगळे स्वबळावर निवडणूक लढतात हे ठरणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी ११६० मतदार असून, १९ जून रोजी मतदान तर २० जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार आहे. (वार्ताहर)