शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी दहा लाख टन ऊस धोक्यात !

By admin | Updated: June 16, 2014 01:14 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे़ पावसाने लांबण टाकल्याने शेतकरी धास्तावले आहेत़

पुरुषोत्तम करवा , माजलगावतालुक्यातील ऊसाचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे़ पावसाने लांबण टाकल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ माजलगाव धरणातील पाणी ऊसासाठी पाटात सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे़माजलगाव येथील धरणाच्या सिंचनक्षेत्रात ऊसलागवड मोठ्या प्रमाणात केली जाते़ जयमहेश, माजलगाव व वैद्यनाथ कारखान्याला येथील ऊस पुरवला जातोे़ एकूण १० लाख टन ऊस पिकविणाऱ्या या तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे़ उसाचे पीक सध्या शेतशिवारात चांगलेच डोलू लागले आहे़ तोडणीला आलेला ऊस पाण्यावाचून करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ माजलगाव धरणात सध्या आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ यापैकी काही पाणी सिंदफणा धरणात पंधरा दिवसांपूर्वी सोडले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता़ गुरांच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतपिकांच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला होता़ मात्र, हे पाणी ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले नाही़ पाण्याची पातळी खालावत चालल्याने विहिरी, बोअरचे पाणी आटत चालले आहे़ ऊस जागेवरच वाळून चालला असून त्यामुळे उत्पदाक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभीषण थावरे यांनी सांगितले़ त्यामुळे पीक वाचवायचे असेल तर माजलगाव धरणातून पाटात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे़ढोरगावचा दरवाजा उघडणारमाजलगाव धरणातील पाणी पाटात सोडण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ १८ जून रोजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ढोरगाव येथे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभीषण थावरे यांनी दिली़ पाणी सोडले नाही तर धरणाचा दरवाजा उघडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे़