शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी कामगारांचे धरणे

By admin | Updated: November 25, 2014 22:52 IST

कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मंगळवारी अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

राजुरा : कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मंगळवारी अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की, प्रदीप वाजपेयी, अ‍ॅड. शैलेश मुंजे, उपरवाही सरपंच लक्ष्मी गेडाम, सरपंच संगीता मेश्राम, भाजपाचे राजुरा शहर अध्यक्ष बादल बेले, वामन तुराणकर, शिवाजी सेलोकर, महेश देवकते, मंगेश श्रीरामे उपस्थित होते.
अंबुजा कंपनीने कामगारांच्या समस्या त्वरीत निकाली काढाव्या. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पामध्ये गेल्या त्यांना न्याय द्यावा, या भागातील शेतकऱ्यांना, कामगारांना डावलण्याचा प्रयत्न केल्यास अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर १० हजार भाजप कार्यकर्ते उपोषणाला बसणार व मागण्या पूर्ण होतपर्यंत उठणार नाही. असा इशारा आमदार संजय धोटे यांनी यावेळी दिला.
कंपनी कामगारांना सोयीसुविधा पुरवित नाही. ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला नाही. एवढेच नाही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने कामावर घेतले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आंदोलनादरम्यान अनेकांनी आपले मत व्यक्त केले. संचालन मनोहर कुळसंगे, आभार राजेंद्र लोनगाडगे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)