शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे काम बंद

By admin | Updated: June 14, 2017 00:30 IST

वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या रंजीत बिल्डकॉन्ड प्रायव्हेट कंपनीने पाच कामगारांना पूर्वसूचनेविना कामावरून बंद केल्यामुळे...

नागलोन खाण : कामावरून कमी केलेलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी: वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या रंजीत बिल्डकॉन्ड प्रायव्हेट कंपनीने पाच कामगारांना पूर्वसूचनेविना कामावरून बंद केल्यामुळे येथील इतर सर्व कामगारांनी कंपनीच्या विरोधात आंदालन पूकारले. सोमवार दि. १२ जून पासून काम बंद केले आहे. यामुळे रंजीत बिल्डकॉन कंपनीचे व वेकोलिचे उत्पादन ठप्प झाले असून लाखोचा फटका दोन्ही कंपनीला बसला आहे.कंपनी कामगाराचे शोषण करत असून कुठल्याही प्रकारच्या चुका नसताना कामगारांना मानसिक व आर्थिक त्रास देत असते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केले आहे. या कंपनीतील तीन पी. सी. आॅपरेटर, तीन वोल्वो आॅपरेटर व एक डोजर आॅपरेटर असे एकूण सात आॅपरेटर सुटी घेवून आपल्या राहत्या गावाला उत्तरप्रदेश बिहार व झारखंडला गेले होते. सुटी संपताच ते आपल्या कामावर परत आले.परंतु कंपनीने त्यांना कामावर रूजू न करता परत आपापल्या घरी जाण्याचा सल्ला दिला व कामावरून बंद केले, असा आरोप लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन सिटूचे अध्यक्ष मो नफीस शेख, सचिव महेश आसुटकर, बी. पी. गौतम, महमुद खान यांनी केला आहे.या संदर्भात कंपनीचे प्रबंधक अर्पित कुमार पटेल म्हणाले, सर्व आरोप खोटे असून फक्त दोघांना नियमित राहात नाही व विना परवानगी रजेवर गेल्यामुळे कामावरून बंद केले आहे. कंपनी कामगाराचा व त्यांच्या हिताचा पूर्ण विचार करत आहे.