शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST

भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंदणी सुरू केली. आतापर्यंत ३ हजार ८८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आता संबंधित शेतकरी कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील, याची वारंवार विचारणा करित आहे.

ठळक मुद्देसभापती चोखारे यांनी पालकमंत्र्यांकडे मांडली शेतकऱ्यांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा कापूस घरी येत आहे. दसरा कोरडा गेला. दिवाळी तोंडावर आहे. मात्र कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याचा पत्ता नाही, अशी विचारणा कापूस उत्पादक शेतकरी बाजार समित्यांकडे करीत आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र पाठवून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंदणी सुरू केली. आतापर्यंत ३ हजार ८८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आता संबंधित शेतकरी कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील, याची वारंवार विचारणा करित आहे.सध्यास्थितीत कापूस घरी ठेवण्याची शेतकऱ्यांकडे सोय नाही. तसेच दिवाळी तोंडावर आहे. कापूस विकून शेतकरी दिवाळी हा सण साजरा करतात. परंतु कापूस खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे, शेतकऱ्यांची ही व्यथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे यांनी पत्रातून मांडली आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती