शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे आटले

By admin | Updated: March 13, 2016 01:08 IST

जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी ...

वनविभागाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती मूल : जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सतत वाढणारे तापमान बघता पाणवठे तग धरू शकणार नसल्याचे बोलले जात आहे.वाढणाऱ्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होण्याची दाट शक्यता असून त्यात शिकारीसुद्धा वन्यप्राण्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.मूल तालुक्यात चार वनविभागाचा कारभार चालतो. यात ताडोबा अंधारी प्रकल्पातील बफर झोन परिक्षेत्र, चंद्रपूर वनविभागातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र, वनविकास महामंडळ तसेच विशेष संरक्षण दलाचे कार्यालयसुद्धा याच तालुक्यात आहे. चार वनविभागाचा कारभार या तालुक्यात चालत असल्याने वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात संवेदनशील नसल्याचे जाणवते. जंगलात काही प्रमाणात अवैध वृक्षतोड वनविभागाच्या डोळ्यात धूळ झोकून केली जाते. तसेच वन्यप्राण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात, त्या योजना पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होत नसल्याचे दिसून येते. मागील वर्षी ज्या ठिकाणी विद्युत नाही अशा घनदाट जंगलात सौर उर्जेवर चालणारे हातपंप बसवून पाणवठ्यावर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष न घातल्याने त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येते. वन्यप्राण्यासाठी वनदान ठरू पाहणाऱ्या विविध योजनांचा लाभ मूल बफर झोन, वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली, वनविभाग महामंडळ व विशेष व्याघ्र संरक्षण दलानी लक्ष घातले तर वन्यप्राण्यांना संजीवनी मिळेल. (तालुका प्रतिनिधी)