शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघिणीचा मृत्यू वाहनाच्या धडकेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

दोन -तीन दिवसांपूर्वी वाघिणीघा मृत्यू झाल्याने दुर्गंधी सुटली होती. शवविच्छेदनामध्ये तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या.आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय मोठया वाहनाची जोरदार धडक बसली असावी, तरीही ती काही अंतर पुढे जाऊन मृत पावली असावी आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या टिमकडून काढण्यात आला.

ठळक मुद्देवनाधिकारी आरोपीच्या शोधात : अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा

  लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव परिसरातील रत्नापूर बिटामध्ये खांडला गावाजवळ वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. या वाघिणीचा मृत्यू हा वाहनाची धडक बसल्याने झाला असावा, असा निष्कर्ष शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या चमूने काढला आहे. रत्नापूर -खांडला या मुख्य रस्त्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाघीण मृतावस्थेत आढळली होती. दोन -तीन दिवसांपूर्वी वाघिणीघा मृत्यू झाल्याने दुर्गंधी सुटली होती. शवविच्छेदनामध्ये तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या.आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय मोठया वाहनाची जोरदार धडक बसली असावी, तरीही ती काही अंतर पुढे जाऊन मृत पावली असावी आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या टिमकडून काढण्यात आला. सदर वाघिणीचे शवविच्छेदन डॉ.पि.आर. खोब्रागडे, डॉ. एस. एस. गव्हारे, डॉ. कुंदन पोडचलवार यांनी केले. 

रेती तस्करीच्या वाहनाची बसली असावी धडकरत्नापूर-खांडला या रस्त्याने रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रकच्या सहाय्याने रेतीची वाहतूक होत असते. यातील एखाद्या वाहनाची धडक बसली की काय, या दृष्टीने वनविभागाने तपास सुरू केला आहे. रविवारी या संपूर्ण परिसराची वनाधिकाºयांनी पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण गोंड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक सुनील बुल्ले आणि त्यांची टिम पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग