शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टी मक्ता येथे ग्राम स्वच्छता अभियान

By admin | Updated: June 10, 2015 01:44 IST

लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर, सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया, ...

चंद्रपूर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर, सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया, सीडी स्पेड- ३ प्रकल्पांतर्गत कोर्टी मक्ता (जुनी) येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम मा. फा. जोबिन ओवेलील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी, गावकरी, युवक-युवती, महिला मंडळ व विद्यार्थी यांची सकाळी ९ वाजता स्वच्छता रॅली काढून गावातील रस्ते साफ करण्यात आले. त्यानंतर रॅलीचे समारोप करुन सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच दिलीप कवडू सोयाम, आशा वर्कर सुजाता नगराळे, अंगणवाडी सेविका शोभा टोंगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आबाजी सोयाम, पोलीस पाटील सुशिला कोडापे, ग्रा.पं. सदस्य चंदा गेडाम, वनरक्षक वांढरे, ग्रामसेवक ए. यू. मेश्राम, अर्जुन अलगमकर, प्रकल्प समन्वयक भास्कर ठाकूर, पाणलोट प्रकल्प समन्वयक संदीप नळे, सहायक समन्वयक प्रवीण चंदनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नागरिकांत जनजागृती करून स्वच्छतेबाबत गावकऱ्यांना महत्त्व पटवून देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)