शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या विचारातून उमरीत श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

युवकांना ग्रामगीता भेट : कालभैरव मंदिराचे लोकार्पण सावली : उमरी (हरांबा) येथे कालभैरव जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी ...

युवकांना ग्रामगीता भेट : कालभैरव मंदिराचे लोकार्पण

सावली : उमरी (हरांबा) येथे कालभैरव जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रसंतांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन श्रमदान व विविध कार्यक्रम झाले. युवकांना ग्रामगीता भेट देण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी श्री गुरूदेव सेवा मंडळाचे गडचिरोली जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रचारक सुखदेव वेठे, जेंगठे, आत्माराम मंगर उपस्थित होते. बोढेकर म्हणाले, गावाची सेवा निरपेक्ष भावनेने करावी. ग्रामजीवनातील उदासिनता दूर करण्यासाठी ग्रामगीतेतील विचारांचा अवलंब करावा. डॉ. कुंभारे यांनीही विचार व्यक्त केले. तीन दिवस चालेल्या ध्यानपाठप्रसंगी गणुजी चुधरी, संजय मेश्राम, सुभाष गुरूनुले यांनीही मार्गदर्शन केले. कालभैरव मुर्तीची प्रतिष्ठास्थापना अमोल महाराज आमगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदीप चौधरी यांनी कीर्तन सादर केले. कालभैरव मंदिराचे लोकार्पण जि. प. सदस्य संतोष तांगडपल्लीवार यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी पं. स. सभापती देवराव मुद्दमवार तर प्रमुख पाहुणे पं. स. उपसभापती रविंद्र बोलीवार, गणपत कोठारे, ओमदेव मंगर, रमाकांत डोईजड, हर्षकुमार डोईजड, मोहन कुनघाडकर, पोलीस पाटील श्रीकृष्ण भुरसे उपस्थित होते. मंदिराचे बांधकाम गुरूदेव आरेकर यांनी केले. कार्यक्रमाला युवकांनी सहकार्य केले. प्रास्तविक विठ्ठल चुधरी व संचालन संजीव मेश्राम यांनी केले.