शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वर उपासनेचे मार्ग

By admin | Updated: December 4, 2015 01:30 IST

मागील अठरा वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत कार्तिकी एकादशीला प.पुज्य सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या..

माणिक रोकडे महाराज : जैतापूर येथे समाजप्रबोधन व गुणवंतांचा सत्कारसास्ती : मागील अठरा वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत कार्तिकी एकादशीला प.पुज्य सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य जैतापूर येथील श्री गुरुदेव दत्त संप्रदय मंडळाच्या वतीने दोन दिवसीय कीर्तनमहोत्सव आयोजित करून सामाजिक, धार्मिक कार्यक्रम पार पडले. कीर्तन महोत्सवात गोपालकाल्याचे कीर्तन सांगताना सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वर उपासनेचे मार्ग आहे. प्रार्थनेमुळे आध्यात्मिक प्रगती होते. परमेश्वराची एकाग्र चित्ताने प्रार्थना किंवा मनन केल्यास अंत:करण शुद्ध होवून निश्चित सामर्थ होते, असे माणिक रोकडे महाराज यांनी सांगितले. मागील अठरा वर्षापासून श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळ जैतापूर येथील नागरिक दररोज सायंकाळी अखंड हरीनामाचा जप करीत आहे. ऊन्ह, पाऊस, वारा याचा विचार न करता सायंकाळी एकत्र येऊन हरीनामाचे स्मरण करून गावात शांती व प्रसन्न वातावरण निर्मीती करीत असते. वर्षभर सुरू असलेल्या हरीनामाची वर्षपुर्ती दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथील नागरिकांनी उपदेश घेतलेले गुरु प. पुज्य सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य दोन दिवसीय कीर्तन, प्रवचन, भारुड, गुणवंतांचा सत्कार, गोंधळाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम मंडळी करीत आहे.आधुनिक युगाच्या काळात समाजातील अनेकजण व्यसनाधिनतेकडे जात असताना मात्र जैतापूर येथील दत्त संप्रदायाची मंडळी मात्र व्यसनाधिनता हाणून पाडण्याचे काम करीत आहे. दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाकरीता ह.भ.प. माणिक रोकडे महाराज, दत्ता मसे महाराज कढोली, तुम्बडे महाराज वाकडी (तेलंगाना), गोहोकार महाराज आवाळपूर, बोरकुटे महाराज विरूर (स्टे.), सुभाष मसे महाराज गडचांदूर यांनी आपले कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून जनतेचे समाजप्रबोधन केले. दुसऱ्या दिवशी सद्गुरु नामदेव महाराज रोकडे यांच्या प्रतिमेची दिंडी सोहळा गावात लहान थोरांच्या सहभागाने हरीनामाच्या जयघोषात बाहेरगावावरुन आलेल्या दिंडीसह पार पडला. त्यानंतर गोपालकाल्याचे कीर्तन माणिक रोकडे महाराज यांनी केले. कार्यक्रमात गावातील आठ वर्षाचा बाल गायक सौरभ मडावी व पवन हनुमंते यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)