शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

सागवान तस्करीचा मेटॅडोर उलटला

By admin | Updated: October 18, 2014 01:15 IST

घनदाट जंगलातून सागवानाची कत्तल करून कोलांडी मार्गे सागवान तस्करी करणारा मेटॉडोर पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

जिवती : घनदाट जंगलातून सागवानाची कत्तल करून कोलांडी मार्गे सागवान तस्करी करणारा मेटॉडोर पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. वाहनात सागवान असल्याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळ गाठून मेटॉडोर व त्यातील लाखो रुपये किंमतीचे ५१ सागवान चौपट जप्त केले आहे.मौलवान सागवानाची कत्तल करून तस्करी होत असल्याची माहिती पाटण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. घटनेच्या दिवशी सापळाही रचला होता. मात्र, चुकीचा मार्ग सांगण्यात आले होते. सागवानाची चौपट भरून बिनधास्तपणे कोलांडीमार्गे नेत असताना घाटावर मेटॉडोर पलटला. त्यामुळे सागवान चोरीचे पितळ उघडे पडले. घटनेची माहिती पाटण येथील वनक्षेत्र सहाय्यक पी.एच. भसारकर, वनरक्षक ए.डी. कऱ्हाडे, डी.एम. रामटेके, के.जी. देरकर व वनमजूर यांना मिळताच घटनास्थळ गाठले. घटनास्थळी असलेला एम.एच. ३१-एपी १९८२ या क्रमांकाच्या मेटॉडोरमध्ये सागवानाची ५१ चौपट आढळून आले. घटनेची माहिती वरिष्ठांना कळवून सागवान व मेटॉडोर जप्त करण्यात आला. घटना रात्रीची असल्याने सागवानाची तस्करी करणारा मुख्य सुत्रधार कोण, लाखो रुपयाचे सागवान चौपट कुणाचे, कुठे नेले जात होते, हे अद्याप गुपीत आहे. या आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन वनविभागासमोर आहे. (तालुका प्रतिनिधी)