शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत दहा लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी बेलपत्री ते जुगणाळा रोड हनुमान मंदिर जवळ नाकाबंदी केली. यावेळी एका वाहनातून १४ पेट्या दारुसह सात लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. यावेळी वाहनचालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. तर कुर्झा चौकाजवळ देवेंद्र पंढरी रंगारी आपल्या घरासमोर चारचाकी वाहनातून देशी दारुची विक्री करीत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी धाड टाकली.

ठळक मुद्देनाकाबंदी करुन कारवाई : एकाला अटक, सततच्या कारवाईने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पोलिसांनी दोन ठिकाणी नाकाबंदी करुन केलेल्या कारवाईत दहा लाख ५५ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी बेलपत्री ते जुगणाळा रोड हनुमान मंदिर जवळ नाकाबंदी केली. यावेळी एका वाहनातून १४ पेट्या दारुसह सात लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. यावेळी वाहनचालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. तर कुर्झा चौकाजवळ देवेंद्र पंढरी रंगारी आपल्या घरासमोर चारचाकी वाहनातून देशी दारुची विक्री करीत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन एमएच ३१ सीआर ४८९९ या वाहनातून देशी दारुच्या १२ खरड्यांच्या खोक्यामध्ये सुमारे १ लाख १५ हजार २०० रुपयांची दारु जप्त केली.दोन्ही कारवाईत सुमारे दहा लाख ५५ लाख २०० रुपयांचा दारुसाठा जप्त करुन एकाला अटक केली आहे. दोन्ही कारवाई ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस खोब्रागडे, मुकेश, योगेश, अजय नागोसे, अजय कताईत, चिकराम दुसरी कारवाई पोलीस उपनिरिक्षक अख्तर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल संदेश देवगडे, पोकॉ नितीन भगत आदींनी केली.बल्लारपुरात साडे सोडा लाखांचा मुद्देमाल जप्तबल्लारपूर : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर डीबी पथकाने सातखोली परिसरातील,जीएन कॉलेजजवळ पीकअप गाडीची तपासणी करुन ८५ खर्ड्याच्या खोक्यातून अंदाजे १२ लाख ७५ हजार रुपयांची दारु व चार लाख रुपयांचे पीक अप वाहन असा एकूण १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अब्दुल करीम शेख उर्फ छोटे, ख्वाजा शेख उर्फ बडे, आणि वाहन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाPoliceपोलिस