शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, माजी विधान परिषद सदस्य बाळासाहेब साळुंखे यांनी भेट देऊन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देपुरोगामी शिक्षक संघटना : प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, माजी विधान परिषद सदस्य बाळासाहेब साळुंखे यांनी भेट देऊन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. उपशिक्षणाधिकारी मोहन पवार यांनी निवेदन स्वीकरले.आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, २०१७ नंतर पात्र झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांना निवडश्रेणी लागू करावी, ६ ते ७ वे वेतन आयोगाच्या सेवापुस्तक पडताळणी करावी न केल्यास पुढे कोणतीही वसुली करु नये, वैद्यकीय प्रतिपूर्ती व जीपीएफ कर्ज मंजुरीसाठी कालमर्यादा निश्चित करावी, टोकन पद्धती लागू करावी, २०१४ च्या बीएससी पदवीधर नियुक्त शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, डीसीपीएस कपातीच्या पूर्ण हिशोबासह पावत्या द्याव्या, प्राथमिक शिक्षकांच्या मागे लागलेली व त्यांचे अध्यापनाचे दिवस कमी करणारी प्रशिक्षणे बंद करावी, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तत्काळ राबवावी, तालुका व जिल्हास्तर शिक्षक समायोजन करावी यासह अन्य मागण्यांन घेऊन सदर आंदोलन करण्यात आले. विजय भोगेकर, हरीश ससनकर, अलका ठाकरे, नारायण कांबळे, रवी सोयाम, निखिल तांबोळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग घेतला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक