शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महागाई लादणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

राजुरा काँग्रेसद्वारा भवानी मंदिर ते संविधान चौक आणि संविधान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या सायकल रॅली आणि जन आक्रोश आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसीलदार हरिश गाडे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसुभाष धोटे : राजुरात काँग्रेसची सायकल व बैलगाडी रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. हे सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचून धडा शिकवा, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले.राजुरा काँग्रेसद्वारा भवानी मंदिर ते संविधान चौक आणि संविधान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या सायकल रॅली आणि जन आक्रोश आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसीलदार हरिश गाडे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला सचिव नम्रता ठेमस्कर, अशोक देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, जि. प. सदस्य मेघा नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले , कुंदा जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, नगरसेवक हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, साईनाथ बतकमवार, संतोष गटलेवर, महिला काँग्रेस अध्यक्ष कविता उपरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेस