शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा संशयित रुग्ण आणला नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:20 IST

: वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाºयाला शुक्रवारी कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.

ठळक मुद्देकुटुंबाचीही तपासणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शुक्रवारी कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणारा एक कर्मचारी हा वणी येथील रहिवासी असून त्याच्याकडे फ्रांस येथून दोन पाहुणे आले होते. ते परत आपल्या देशात गेले. तेव्हापासून या कर्मचाऱ्याला सर्दी, ताप व खोकला जाणवू लागला. तो दोन-तीन दिवसांपासून कर्तव्यावर येत नसल्याने त्याच्या एका मित्राने फोन केला असता ‘मला कोरोनाची लागण झाल्याची शंका होत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. लगेच याची माहिती वेकोलि अधिकाऱ्यांना व वेकोलि माजरीच्या रुग्णालयातील डॉक्टराना दिली. डॉक्टरांनी लगेच सदर कर्मचाऱ्याला बोलावून त्याची तपासणी केली व नागपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र संशयित रुग्ण नागपूरला जाण्यास तयार होत नव्हता. अखेर त्याला बळजबरीने रुग्णवाहिकेत बसवून नागपूरला रवाना करण्यात आले. दरम्यान, वेकोलि रुग्णालयातील डॉ. पाटकर यांनी त्या रुग्णाच्या कुटुंबीयांनाही तपासणीसाठी रुग्णालयात बोलावले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस