वादळाचा तडाखा : सोमवारी सायंकाळी जोरदार वादळ आले. या वादळाचा जबरदस्त तडाखा अनेक भागात बसला. घुग्घुसमध्ये पेंडाल कोलमडून पडले. पडदेही फाटले. ग्रामीण भागातही वादळाचा वेग जास्तच जाणवला. अनेक ठिकाणी नुकसान झाले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}