शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यातील विविध समस्यांबाबत जलसंपदामंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

महाराष्ट्र सरकारने २०१४ मध्ये दिलेले मुस्लीम आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे. अवकाळी पावसामुळे पिकांवर मावा, तुडतुडा ...

महाराष्ट्र सरकारने २०१४ मध्ये दिलेले मुस्लीम आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे. अवकाळी पावसामुळे पिकांवर मावा, तुडतुडा यासारख्या रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, नुकसानीभरपाई देण्यात यावी. सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावे. शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. घोडाझरी उपविभागीय कार्यालय नावापुरतेच आहे. पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात आहे. स्थायी वैद्यकीय अधिकारीपद रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. लोणवाही ग्रामपंचायत व इतर गावे जोडून सिंदेवाही नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा. सिंदेवाही शहरालगत चंद्रपूर-नागपूर मार्ग खड्डेमय झाला आहे त्याची दुरुस्ती व्हावी, सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करण्यात यावे, यासह अन्य विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दामोधर नन्नावार, किसान सेलचे तालुका अध्यक्ष मनोजकुमार सैनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव वहाबभाई सैयद, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मुजीब उल्ला शेख, समाज कल्याण सेलचे तालुका अध्यक्ष बाबुलाल डांगे, लोणवाहीचे शहर अध्यक्ष राहुल गंडाईत, वाकलचे अध्यक्ष पीतांबर नागदेवते, अंबादास कोसे, रंजित निकुरे तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.