शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी राज्य परिवहन महामंडळाची विशेष बस सेवा

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. दिवाळी लक्षात घेता पुणे-चंद्रपूर बससेवा १८ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याने आता पुणे येथील

चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. दिवाळी लक्षात घेता पुणे-चंद्रपूर बससेवा १८ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याने आता पुणे येथील विद्यार्थ्यांना चंद्रपूरला येणे सोयीचे होणार आहे.दिवाळी सणानिमित्त गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे प्र्रवासादरम्यान अडचण निर्माण होऊ नये यासाठी लांब पल्ल्यासाठी विशेष बससेवा सुरु केल्या आहेत. चंद्रपूर विभागाद्वारे चंद्रपूर-पूणे याव्यतिरिक्त अमरावती, भंडारा, गोंदिया आदी लांब पल्ल्यांच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. चंद्र्रपूरपासून दुरवरच्या ठिकाणी अनेकजण नोकरी, उद्योग व्यवसाय, शिक्षणासाठी गेले आहे. बहुतांश विद्यार्थी, व्यावसायिक दिवाळीसाठी स्वगावी येतात. त्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. प्र्रवाशांचा त्रास लक्षात घेता जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळालाच्या बसला आजही अनेकजण पसंती दर्शवितात. यामुळे गैरसोय दूर होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)