शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७१४ वाहनांवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला कळवावी, नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, स्वत: व कुटुंबासह सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका, सर्दी, ताप, खोकला असल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी व उपचार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतानाही अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत.

ठळक मुद्देविविध ठिकाणी बंदोबस्त : संचारबंदीतही उताविळ नागरिकांची धूम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत काम नसताना दुचाकीने फिरणाऱ्या ७१४ वाहनांवर पोलीस प्रशासनाने जप्तीची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसात वाहनधारकांकडून ११ लाख १३ हजार २७० रुपयांचा दंडसुद्धा वसूल करण्यात आला आहे. यामध्ये दुचाकीचा विमा नसणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, परवाना नसणे, आरसीबुक नसणे व सिटबेल्ट नसणाऱ्यांचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला कळवावी, नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, स्वत: व कुटुंबासह सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका, सर्दी, ताप, खोकला असल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी व उपचार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतानाही अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत.संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटककोरोना संचारबंदीच्या काळात ठरवून दिलेली वेळ संपल्यानंतरही दुकाने सुरु ठेवणारे, विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या, क्वारंनटाईनचा शिक्का मारल्यावर गावात फिरणारे, चौका- चौकात एकत्र गोळा होऊन गप्पा करणाऱ्या अशा एकूण ५८ जणांना पोलिसांनी आजपर्यंत अटक केली आहे.वाहन चालकांकडून २ लाख २१ हजार ५०० रुपये वसूलबल्लारपूर : शहर लॉकडाऊन झाल्यापासून आजघडीला बल्लारपूर पोलिसांनी एका महिन्यात विनाकारण रस्त्यावरून धावणाºया ७५५ वाहन चालान करून ६२ वाहने जप्त केले. दरम्यान, २ लाख २१ हजार ५०० दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन करीत आहे. काही नागरिक काम नसताना विनाकारण फिरत असल्याच्या कारणावरून बल्लारपूर शहरातून शहराबाहेर जाणारा गोल पुलीया व आलापल्ली मार्गावर नाकेबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाही सुरु केली आहे. १९ एप्रिलपर्यंत ७५५ वाहने चालान करून दंडात्मक कारवाही केली आहे. सदर कारवाही पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे निलेश माळवे यांच्यासह कर्मचारी करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस