शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बंद पाऊचमध्ये गावठी दारुची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या परिसरात दारु सहज उपलब्ध होते. करोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने मद्यपींना दारु मिळणे कठीण झाले. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांनी हातभट्टीचा आधार घेत मद्य तृष्णा भागविण्याचा पर्याय शोधला.

ठळक मुद्देगोंडपिपरीतील प्रकार : दारू विक्रेत्यांची नवी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : लॉकडाऊनमुळे गावठी दारुविक्रेते सक्रीय झाले आहेत. गोंडपिपरी तालुक्यात तर मोहफुल व गुळाची दारू प्लास्टिक बंद पाऊचमध्ये भरून सर्रास विक्री सुरु आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून बंद पाऊची सेवा तळीरामांना घरपोच मिळत असल्याचे चित्र आहे.गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या परिसरात दारु सहज उपलब्ध होते. करोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने मद्यपींना दारु मिळणे कठीण झाले. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांनी हातभट्टीचा आधार घेत मद्य तृष्णा भागविण्याचा पर्याय शोधला. तालुक्यात अनेक दारुविक्रेते सक्रीय होत हातभट्टीद्वारे मोहफुल, गुळ तसेच तुरटी मिश्रित दारुची विक्री सुरु केली. लॉकडाऊनमुळे दारूची मागणी वाढताच विक्रेत्यांनी नवी शक्कल लढवत पॉकेटबंद दारुची निर्मिती करुन मागणीनुसार घरोघरी विक्री करीत आहेत. अशा दारुमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तेलंगणा तथा तालुक्याच्या सीमावर्ती भागात पोलीस अधिक लक्ष घालून कार्य करीत आहेत. योग्य माहिती मिळताच कारवाई करण्यात येईल- संदीप धोबे,सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोंडपिपरी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी