शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या अफवेने मिठाचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान मीठ तुटवटा होत असल्याची अफवा छत्तीसगड राज्यातून पसरत कोठारी पर्यंत पोहचली आहे. त्यातच पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढल्याची घोषणा होताच नागरिकांनी मीठ खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे काही दुकानदारांनी मिठाच्या दरात वाढ केली आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने लोकांना आर्थिक टंचाई भासत आहे.

ठळक मुद्देखरेदीसाठी रांगा : अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : मीठ टंचाई निर्माण झाल्याची अफवा बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे पसरली असून नागरिक मीठ खरेदीसाठी दुकानासमोर रांगा लावत आहेत. मात्र याचाच फायदा घेत काही व्यावसायिक चढ्या दराने मिठाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान मीठ तुटवटा होत असल्याची अफवा छत्तीसगड राज्यातून पसरत कोठारी पर्यंत पोहचली आहे. त्यातच पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढल्याची घोषणा होताच नागरिकांनी मीठ खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे काही दुकानदारांनी मिठाच्या दरात वाढ केली आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने लोकांना आर्थिक टंचाई भासत आहे.तेलाच्या किंमतीत वाढखाद्य तेलाची टंचाई जाणवत असल्याचे भासवून स्थानिक दुकानदारांनी तेलाच्या दरात वाढ केली होती. याचा आर्थिक फटका बसला. याबाबत तक्रारही करण्यात आल्या होत्या. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यातच मीठाची टंचाईची अफवा पसरवून नागरिकांना लुटण्यात येत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी.मीठाची कुठल्याही प्रकारची टंचाई नाही. मात्र मोठ्या व्यापाºयाकडून तुटवडा निर्माण केल्या जात आहे. टंचाई असल्याची केवळ अफवा आहे. गर्दी न करता सर्व नागरिकांना माफक दरात मीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी साठा करण्याची गरज नाही. कृत्रीम टंचाई भासवून लूट होईल, असे काही नाही. क्षमतेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास मागणी कमी होण्याची शक्यता आहे.- आशिष भटारकर,किराणा व्यवसायिक

टॅग्स :Socialसामाजिक